शासन निर्णय

Sr.No Dept Description Date View File
1 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेसाठी आर्थिक वर्ष सन २०२5 -२6 करिता निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबत.
2 छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्या अधिपत्याखालील अवर सचिव हे पद प्रतिनियुक्तीने भरणेबाबत.
3 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेसाठी आर्थिक वर्ष सन २०२5 -२6 करिता 36-सहायक अनुदान (वेतन) या उद्दिष्टाखाली निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबत.
4 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेसाठी आर्थिक वर्ष सन २०२5 -२6 करिता 10-कंत्राटी सेवा या उद्दिष्टाखाली निधी वितरित करण्यास मंजूरी देण्याबाबत.
5 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेसाठी आर्थिक वर्ष सन २०२5-२6 करिता निधी वितरीत करण्यास मंजूरी देणेबाबत.
6 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ प्रकल्प संचालक (शिक्षण) पदावर प्रतिनियुक्तीने पदस्थापना देणेबाबत...
7 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेसाठी आर्थिक वर्ष सन २०२5 -२6 करिता निधी वितरीत करण्यास मंजूरी देणेबाबत.
8 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेसाठी आर्थिक वर्ष सन २०२4 -२5 करिता निधी वितरीत करण्यास मंजूरी देणेबाबत.
9 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेसाठी आर्थिक वर्ष सन २०२4 -२5 करिता निधी वितरीत करण्यास मंजूरी देणेबाबत.
10 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेसाठी आर्थिक वर्ष सन २०२4 -२5 करिता निधी वितरीत करण्यास मंजूरी देणेबाबत.
11 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेच्या संचालक मंडळावर शासकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्याबाबत..
12 सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी, छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण, संशोधन व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांना आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक (Virtual Personal Deposit Account Administrator) म्हणून घोषित करण्याबाबत..
13 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेला आभासी वैयक्तिक ठेव लेखा कार्यपध्दतीमधून सूट देण्याबाबत.
14 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेसाठी आर्थिक वर्ष सन २०२4 -२5 करिता निधी वितरीत करण्यास मंजूरी देणेबाबत.
15 महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता शिष्यवृत्ती मंजूर करणेबाबत.
16 बार्टी प्रमाणेच छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (सारथी) पात्र 969 विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून 100टक्के अधिछात्रवृत्तीचा लाभ देण्याबाबत.
17 महाराष्ट्र राज्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था(टीआरटीआय), पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), पुणे, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर व महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), मुंबई व इतर तत्सम स्वायत्त संस्थामार्फत कार्यान्वित असलेल्या अथवा करण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्ती, प्रशिक्षण, कौशल्य विकास व विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्ती या योजनेमध्ये आवश्यक समानता आणण्याकरीता सर्वंकष धोरण निश्चित करणे बाबत- अधिछात्रवृत्ती.
18 महाराष्ट्र राज्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था(टीआरटीआय), पुणे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), पुणे, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर व महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), मुंबई व इतर तत्सम स्वायत्त संस्थामार्फत कार्यान्वित असलेल्या अथवा करण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्ती, प्रशिक्षण, कौशल्य विकास व विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्ती या योजनेमध्ये आवश्यक समानता आणण्याकरीता सर्वंकष धोरण निश्चित करणे बाबत.
19 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेच्या अधिनस्त मौजे नवसारी, ता.जि.अमरावती येथे विभागीय कार्यालय, वसतिगृह, अभ्यासिका, इ. बाबींच्या इमारती बांधकामास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.
20 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षात बाब क्र.35 भांडवली मत्तेच्या निर्मितीकरीता अनुदान अंतर्गत रु.45.66 कोटी निधी वितरणास मान्यता देण्याबाबत.
21 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेकरिता मौजे नवसारी ता. जि. अमरावती येथील सर्व्हे क्र. 29 मधील 1.44 हे. आर व सर्व्हे नं. 133 मधील क्षेत्र 0.81 हे.आर. असे एकुण 2.25 हे. आर पैकी 2.24 हे. आर जमीन भोगवटामुल्यरहित व महसूल मुक्त पध्दतीने 30 वर्षासाठी भाडे पट्टयाने उपलब्ध करुन देणेबाबत
22 महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2023-24 चा दुसरा टप्पा .
23 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेसाठी सन 2021 -22 व सन 2022-23 या आर्थिक वर्षात खर्च करण्यास मान्यता मिळणेबाबत.
24 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था(सारथी) पुणे यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ प्रकल्प संचालक (शिक्षण) पदावर प्रतिनियुक्तीने पदस्थापना देणेबाबत...
25 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीच्या मुख्यालयाच्या इमारत बांधकामास सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.
26 जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय नाशिक यांच्या नावावर असलेली जमिन ग.क्र.10561057/1 मधील 0.50 आर (5000 चौ.मी.) छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) नाशिक येथील वसतीगृहसाठी जागा महसूल व वन विभागास हस्तांतरित करण्याबाबत
27 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेसाठी आर्थिक वर्ष सन २०२3-२4 करिता निधी वितरीत करण्यास मंजूरी देणेबाबत.
28 महाराष्ट्र राज्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था(टीआरटीआय),पुणे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), पुणे, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर व महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), मुंबई व इतर तत्सम स्वायत्त संस्थामार्फत कार्यान्वित असलेल्या अथवा करण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्ती, प्रशिक्षण, कौशल्य विकास व अन्य कार्यक्रमामध्ये आवश्यक समानता आणण्याकरीता सर्वंकष धोरण ठरविणेबाबत. शुध्दीपत्रक.
29 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे संचलित छत्रपती शिवाजी महाराज -सारथी जिल्हास्तरीय वसतिगृह योजनेच्या मार्गदर्शक सूचना
30 महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता शिष्यवृत्ती मंजूर करणेबाबत
31 महाराष्ट्र राज्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था(टीआरटीआय),पुणे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), पुणे, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर व महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), मुंबई व इतर तत्सम स्वायत्त संस्थामार्फत कार्यान्वित असलेल्या अथवा करण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्ती, प्रशिक्षण, कौशल्य विकास व अन्य कार्यक्रमामध्ये आवश्यक समानता आणण्याकरीता सर्वंकष धोरण ठरविणेबाबत.
32 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेच्या अधिनस्त नागपूर विभागीय कार्यालय, वसतिगृह, अभ्यासिका, ग्रंथालय, प्रशिक्षण केंद्रासाठी हॉल इ. बाबींच्या इमारती बांधकामास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.
33 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेच्या अधिनस्त नागपूर विभागीय कार्यालय, वसतिगृह, अभ्यासिका, ग्रंथालय, प्रशिक्षण केंद्रासाठी हॉल इ. बाबींच्या इमारती बांधकामास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.
34 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे संस्थेच्या नाशिक, औरंगाबाद, लातूर, खारघर, नागपूर येथील कार्यालयीन इमारत बांधकामासाठी निधी वितरित करण्याबाबत.
35 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांचेमार्फत योजनांच्या प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी समन्वय अधिकारी घोषित करणेबाबत..
36 सयाजीराव गायकवाड - सारथी गुणवंत विद्यार्थ्यांना परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना सुरु करणेबाबत.
37 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेच्या अधिनस्त लातूर विभागीय कार्यालय, वसतिगृह, अभ्यासिका, ग्रंथालय, प्रशिक्षण केंद्रासाठी हॉल इ. बाबींच्या इमारती बांधकामास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.
38 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीसाठी आर्थिक वर्ष सन २०२3 -२4 करिता निधी वितरीत करण्यास मंजूरी देणेबाबत.
39 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेच्या अधिनस्त खारघर, नवी मुंबई विभागीय कार्यालय येथील कार्यालयीन इमारत, वसतिगृह इत्यादी इमारती बांधकामास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.
40 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे या संस्थेच्या अधिनस्त नवी मुंबई विभागीय कार्यालय येथील अभ्यासिका, मुलांचे व मुलींचे वसतिगृह इत्यादी इमारतीसाठी संरक्षक भिंत व प्रवेशद्वाराचे बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.
41 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी (पुणे) या संस्थेच्या अधिनस्त औरंगाबाद विभागीय कार्यालय येथील कार्यायलीन इमारत, वसतिगृह इ. इमारतींच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.
42 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीसाठी आर्थिक वर्ष सन २०२२ -२३ करिता ३६- सहायक अनुदाने (वेतन) १० -कंत्राटी सेवा, व ३५- भांडवली मत्याची निर्मिती (बांधकाम) निधी वितरीत करण्यास मंजूरी देणेबाबत.
43 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे या संस्थेच्या अधिनस्त कोल्हापूर येथील उपकेंद्र येथील कार्यालयीन इमारत, वसतिगृह, इ. इमारतींच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.
44 नाशिक येथील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील मुलींसाठीचे वस्तीगृह सारथी व महाज्योती या महामंडळामार्फत सुरु करण्यास मान्यता देण्याबाबत.
45 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्या अधिनस्त कोल्हापूर उपकेंद्रसाठी 1 उप सचिव, लातूर उपकेंद्रासाठी 1 अवर सचिव व अन्य 6 विभागीय कार्यालयासाठी 6 अवर सचिवांची पदे प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत. मंत्रालयीन उप सचिव व अवर सचिव यांच्याकडून इच्छुक्ता मागविण्याबाबत.
46 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीसाठी आर्थिक वर्ष सन २०२२ -२३ करिता ३६- सहायक अनुदाने (वेतन) १० कंत्राटी सेवा, ११ देशांतर्गत प्रवासखर्चासाठी निधी वितरीत करण्यास मंजूरी देणेबाबत.
47 छत्रपती शाहू महाराज संशोधन व मानव विकास, संस्था (सारथी), पुणे यांच्या अधिनस्त कार्यालयासाठी प्रतिनियुक्तीने रिक्त पदे भरण्याबाबत.
48 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्या अधिनस्त कोल्हापूर उपकेंद्रसाठी 1 उप सचिव, लातूर उपकेंद्रासाठी 1 अवर सचिव व अन्य 6 विभागीय कार्यालयासाठी 6 अवर सचिवांची पदे प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत. मंत्रालयीन उप सचिव व अवर सचिव यांच्याकडून इच्छुक्ता मागविण्याबाबत.
49 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीच्या अधीनस्त असलेल्या कोल्हापूर उपकेंद्र येथील संरक्षण भिंत/ मुख्य प्रवेशव्दाराचे बांधकाम व पोहोचरस्त्याच्या (प्रोच रोड) बांधकामाकरिता वित्तीय मान्यता प्रदान करण्याबाबत.
50 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीसाठी आर्थिक वर्ष सन २०२२ -२३ करिता ३६- सहायक अनुदाने (वेतन) व १० -कंत्राटी सेवांसाठी निधी वितरीत करण्यास मंजूरी देणेबाबत.
51 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीच्या अधीनस्त असलेल्या कोल्हापूर उपकेंद्राच्या आस्थापनेवर नियमित स्वरूपाची पदे व बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त करावयाच्या सेवा निर्माण करण्याबाबत.
52 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीच्या अधीनस्त असलेल्या लातूर उपकेंद्रा च्या आस्थापनेवर नियमित स्वरूपाची पदे व बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त करावयाच्या सेवा निर्माण करण्याबाबत.छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीच्या अधीनस्त असलेल्या लातूर उपकेंद्रा च्या आस्थापनेवर नियमित स्वरूपाची पदे व बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त करावयाच्या सेवा निर्माण करण्याबाबत.
53 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीच्या अधीनस्त असलेल्या 6 विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवर नियमित स्वरूपाची पदे व बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त करावयाच्या सेवा निर्माण करण्याबाबत.
54 छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेच्या विविध उपक्रमांसाठी शासनाच्या नियोजन विभागास भूखंड वाटप करणेबाबत.
55 छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीच्या अधीनस्त असलेल्या कोल्हापूर उपकेंद्र येथील संरक्षण भिंत/ मुख्य प्रवेशव्दाराचे बांधकाम व प्रोच रस्त्याच्या बांधकामा करिता प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.
56 छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांना 31 सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशीर्षाखाली मंजूर असलेल्या अनुदानापैकी उर्वरीत रु.94.25 कोटी इतके अनुदान वितरित करणे
57 छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांना सन 2021-22 या आर्थिक वर्षात पुरवणी मागणी व्दारे मंजूर झालेले रू.106.00 कोटी अनुदान वितरित करणे.
58 छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी),पुणे या कंपनीच्या मुख्यालयाच्या इमारत बांधकामासाठी सन 2021-22 या अर्थिक वर्षाकरीता अनुदान वितरीत करण्याबाबत.
59 छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीसाठी आर्थिक वर्ष सन २०२१-२२ करीता अनुदान वितरीत करणेबाबत.
60 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ प्रकल्प संचालक (शिक्षण) पदावर प्रतिनियुक्तीने पदस्थापना देणेबाबत...
61 छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी),पुणे या कंपनीच्या मुख्यालयाच्या इमारत बांधकामास सन 2021-22 या अर्थिक वर्षाकरीता अनुदान वितरीत करण्याबात.
62 छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीच्या मुख्यालयाच्या इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.
63 छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीसाठी आर्थिक वर्ष सन २०२१-२२ करीता अनुदान वितरीत करणेबाबत.
64 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीच्या आस्थापनेवर नियमित स्वरूपाची पदे व बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त करावयाच्या सेवा निर्माण करण्याबाबत.
65 मौजे भांबुर्डा-शिवाजीनगर, जिल्हा पुणे येथील टी.पी. 1 मधील नगर भूमापन क्र. 173-ब/1 मधील 4163 चौ.मी. इतकी जागा व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे यांना देण्याकरीता महसूल व वन विभागाकडे प्रत्यार्पित करणेबाबत.
66 मौजे भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे येथील नगर भूमापन क्र. 173-ब/1 मधील 4163 चौ.मी. इतकी जागा छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेस देण्याकरीता महसूल व वन विभागाकडे प्रत्यार्पित करणेबाबत.
67 मागणी क्रमांक ओ-2, मुख्य लेखाशीर्ष 2225 अंतर्गत छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या कंपनीमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनेकरिता, शासन स्तरावर नियोजन विभाग, उप सचिव, मंत्रालय यांना नियंत्रक अधिकारी घोषित करणेबाबत.
68 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीस सन 2020-21 या आर्थिक वर्षाकरिता ओ-2, लेखाशीर्ष 2225 F 521 या लेखाशीर्षाखाली निधी वितरीत करण्यास मंजूरी देणेबाबत.
69 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीकरिता आहरण व संवितरण अधिकारी व नियंत्रक अधिकारी घोषित करण्याबाबत.
70 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या योजनेकरिता मागणी क्र.ओ-२, मुख्य लेखाशीर्ष २२२५ अंतर्गत नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मंजूरी देण्याबाबत.
71 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या कंपनीस सं २०२०-२१ या आर्थिक वर्षाकरिता ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) साठी निधी वितरीत करण्यास मंजूरी देणेबाबत.
72 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या कंपनीस सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाकरिता ३१, सहायक अनुदाने (वेतनेत्तर) साठी निधी वितरीत करण्यास मंजूरी देणेबाबत.
73 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या कंपनीच्या संचालक मंडळ (Board of Directors) व व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) यांचे दायित्वाबाबत.
74 छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या कंपनीच्या मेमोरेन्डम ऑफ असोसिएशन (Memorandum Of Association) प्रमाणे उपक्रम व कल्याणकारी योजना राबविण्याबाबत.
75 छत्रपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या कंपनीचे संचालक मंडळ (Board Of Directors) पुनर्गठीत करण्यात आले होते. त्यांच्या संरचनेमध्ये अंशत: बदलासह पुनर्गठीत करणेबाबत
76 सारथी संस्थेचे संपूर्ण कामकाज व मराठा समाजाशी (SEBC प्रवर्गातील) संबंधित सर्व कल्याणकारी योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून नियोजन विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत.
77 सन 2020-21 या आर्थिक वर्षाकरीता 36, सहायक अनुदाने (वेतन) साठी निधी वितरीत करण्यास मंजूरी. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे.
78 सारथी, अमृत व महाज्योती या संस्थांच्या संचालक मंडळाचे पुर्नगठन व संस्थांचे बळकटीकरण करण्याबाबत.
79 सारथी या संस्थेची सखोल तपासणी करण्यासाठी उच्चस्तरीय त्रिसदस्यीय समितीचे गठन करणेबाबत.
80 सारथी या संस्थेची सखोल तपासणी करण्यासाठी उच्चस्तरीय त्रिसदस्यीय समितीचे गठन करणेबाबत.
81 सारथी, अमृत व महाज्योती या संस्थांच्या संचालक मंडळाचे पुर्नगठन व संस्थांचे बळकटीकरण करण्याबाबत.
82 सारथी/ महाज्योती/ अमृत या संस्थासाठी वेतन/वेतनेत्तर अनुदानाबाबत मार्गदर्शन .
83 सारथी/ महाज्योती/ अमृत या संस्थासाठी वेतन /वेतनेत्तर अनुदानाबाबत मार्गदर्शन .
84 मागणी क्र. झेडजी- 3, प्रधानशीर्ष 2225 अंतर्गत छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या योजनेकरिता नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मंजूरी देण्याबाबत.
85 विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील युवक युवतींसाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी सारथी या संस्थेच्या धर्तीवर एक स्वायत्त संस्था स्थापन करण्यासाठी सर्वंकष अभ्यास करुन शासनास अहवाल सादर करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत.
86 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) Chhatrapati Shahu Maharaj Research Training and Human Development Institute (SARATHI) या संस्थेवर व्यवस्थापकीय संचालक पदावर नेमणूक करण्याबाबत.
87 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) Chhatrapati Shahu Maharaj Research Training and Human Development Institute (SARATHI) या संस्थेच्या आस्थापनेवर व्यवस्थापकीय संचालक नियमित स्वरूपाचे पद निर्माण करण्याबाबत
88 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) Chatrapti Shahu Maharaj Research ,Training and Human Development Institute (SARTHI) या संस्थेच्या आस्थापनेवर निबंधक व लेखाधिकारी नियमित स्वरूपाची पदे निर्माण करण्याबाबत
89 राज्याच्या आकस्मिक निधीमधून छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेसाठी (सारथी) निधी उपलब्ध करून देणेबाबत.
90 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) स्थापनेसाठी गठीत मार्गदर्शन समितीचा अहवाल स्वीकृत करणेबाबत.
91 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute (SARTHI) च्या नोंदणीसाठी प्रथम संचालक व संस्थेच्या सदस्य यांची नियुक्ती तसेच Articles of Association (AoA) व Memorandum of Association (MoA) यास मान्यतेबाबत
92 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) (Chhatrapati Shahu Maharaj Research Training and Human Development Institute (SARTHI) संचालक मंडळावर शासकीय व अशासकीय व्यक्तींच्या नियुक्तीबाबत